पिल्लू
Only about Madhav and Ishanya!
Tuesday, October 19, 2010
मी वारकरी बनतो तेव्हा......
जय हरी विठ्ठ्ल जय हरी विठ्ठ्ल विठ्ठ्ल......
माधवच्या विविध भावमुद्रा
बघ बघ मी किती गुणी बाळ दिसतो ना?
Oooooooo.........I am Tarzan!
Want to fight? Come........
Monday, October 18, 2010
मैत्री
बालपणीचा काळ सुखाचा; दंगामस्ती करण्याचा; हसण्याचा नि रुसन्याचा; मैत्री दृढ करण्याचा!!!
Tuesday, September 7, 2010
ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे
Jay-Weeru
हा माझा प्राण प्रिय सखा दर्शन. आम्ही दोघे मिळून खूप दंगा करतो. कधी भांडतो ; कधी रुसतो पण एकमेकांना भेटल्याशिवाय राहत नाही . मी दर्शनला माझा खाऊ देतो. He is my best friend. I like him a lot!!
Tuesday, August 31, 2010
सुंदर मी होणार
मला ऐश्वर्या सारखे गोरे गोरे व्हायचे आहे. म्हणुन भरपूर पावडर लावतोय. अहं! दृष्ट लावू नका.
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)