Tuesday, September 7, 2010

ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे

Jay-Weeru 
हा माझा प्राण प्रिय सखा दर्शन. आम्ही दोघे मिळून खूप दंगा करतो. कधी भांडतो ; कधी रुसतो पण एकमेकांना भेटल्याशिवाय राहत नाही . मी दर्शनला  माझा खाऊ देतो. He is my best friend. I like him a lot!!