Tuesday, October 19, 2010

मी वारकरी बनतो तेव्हा......जय हरी विठ्ठ्ल जय हरी विठ्ठ्ल विठ्ठ्ल......

माधवच्या विविध भावमुद्रा

 बघ बघ मी किती गुणी बाळ दिसतो ना?
Oooooooo.........I am Tarzan!

Want to fight? Come........

Monday, October 18, 2010

मैत्री

बालपणीचा काळ सुखाचा; दंगामस्ती करण्याचा; हसण्याचा नि रुसन्याचा; मैत्री दृढ करण्याचा!!!